Ferfar #11967 · उंदिरगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- बद्रीनाथ नारायण कमानदार
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
वाटणीपत्र
वाटणीपत्र लिहुन देणार :1 राजेंद्र मोहिनीराज थोरात वय -54 नाते स्वत:
वाटणीपत्र लिहून घेणार :- 1) राजेंद्र मोहिनीराज थोरात वय - 54 नाते – स्वा.ता
2) वैशाली राजेंद्र थोरात वय - 44 नाते – पत्नी सर्व रा उंदिरगांव ता. श्रीरामपूर जि. जि. अहिल्यानगर
यांनी मौजे-. उंदिरगांव , ता. श्रीरामपुर, अहिल्यानगर येथील खातेदार राजेंद्र मोहिनीराज थोरात यांनी त्यांच्या नावे असलेले गट नं. 149 पैकी खाते व गट नंबरची 9777 या पैकी एकुण क्षेत्र 1.73 आर क्षेत्राची वाटणीपत्र लिहुन देणार व लिहून घेणार यांच्या नावे कौटुंबीक व्यवस्थापनाकरीता खालील प्रमाणे आपआपसात वाटणीपत्र करून घेतले. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे
अ न गट नंबर क्षेत्र (हे.आर.) पो.ख आकार (रु.पै.) जमीन ज्याचे नावावर करायची आहे त्याचे नाव
1) 149 पैकी 0.93 0 हिस्याप्रमाणे 1) राजेंद्र मोहिनीराज थोरात
2) 149 पैकी 0.80 0 हिस्याप्रमाणे 2) वैशाली राजेंद्र थोरात
वरील प्रमाणे 1 मा .शासन महसुल वनविभाग परिपत्रक क्रमांक-0/3092/प्र.क्र./25/ल.6/दिनांक 7 मे 1992. 2 महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अर्ज, जबाब व दिनांक 21/10/2026 रूपये 100 चे स्टॅम्पपेपर क्र. 2699/2026 वर शासन निर्णय क्रमांक: प्रसुधा 1614/345/प्र.क्र.71/18 अ चे प्रपत्र अ स्वयघोषणापत्र वरील वाटणीपत्र व जंगलवहिवाटीवरून नोंद.