सातबारा Watch

← उंदिरगांव

Ferfar #11969 · उंदिरगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
420/1, 427/2
Talathi
बद्रीनाथ नारायण कमानदार
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वाटणीपत्र वाटणीपत्र लिहुन देणार : १) महेबूब बाबुभाई शेख वय – ७३ नाते – स्‍वत: वाटणीपत्र लिहून घेणार :- १) युनुस महेबूब शेख वय – ४२ नाते – मुलगा सर्व रा उंदिरगांव ता. श्रीरामपूर जि. जि. अहिल्यानगर यांनी मौजे-. उंदिरगांव , ता. श्रीरामपुर, अहिल्यानगर येथील खातेदार महेबूब बाबुभाई शेख यांनी त्यांच्या नावे असलेले गट नं. ४२०/१ पैकी व गट नं. ४२७/२ पैकी खाते व गट नंबरची १०६७० या क्षेत्राची वाटणीपत्र लिहून घेणार यांच्या नावे कौटुंबीक व्यवस्थापनाकरीता खालील प्रमाणे आपआपसात वाटणीपत्र करून घेतले. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे अ न गट नंबर क्षेत्र (हे.आर.) पो.ख आकार (रु.पै.) जमीन ज्याचे नावावर करायची आहे त्याचे नाव 1) ४२०/१ पैकी ०.२० ० हिस्याप्रमाणे १) युनुस महेबूब शेख 2) ४२७/२ पैकी ०६० ० हिस्याप्रमाणे १) युनुस महेबूब शेख वरील प्रमाणे १ मा .शासन महसुल वनविभाग परिपत्रक क्रमांक-०/३०९२/प्र.क्र./२५/ल.६/दिनांक ७ मे १९९२. २. महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ नुसार अर्ज, जबाब व दिनांक २३/१०/२०२६ रूपये १०० चे स्टॅम्पपेपर क्र. १५७१/२०२६ वर शासन निर्णय क्रमांक: प्रसुधा १६१४/३४५/प्र.क्र.७१/१८ अ चे प्रपत्र अ स्वयघोषणापत्र वरील वाटणीपत्र व जंगलवहिवाटीवरून नोंद.