Ferfar #24611 · शिरसगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/22/58
- Talathi
- सुर्यकांत संजय रणशूर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10-10-2026
इंदिरा गृह तारण सहकारी संस्था मर्यादित शिरसगाव ता.श्रीरामपूर यांचेकडील पत्र जावक क्रमांक इंदिरा/दमयंतीजाधव /7/12/ संस्था नाव /कमी करणे /2026 दिनांक 11/09/2026 नुसार गट क्रमांक 43/22/58 क्षेत्र 155.48 चौ. मी. आकार 15.55 रुपये पैसे प्लॉट नं 66/1 वरील इंदिरा गृह तारण सहकारी संस्था मर्यादित शिरसगाव ता. श्रीरामपूर या संस्थेचे 7/12 वरील नाव कमी करण्यास हरकत नाही असे संस्थेचे दिनांक 11/09/2026 चे पत्र व दमयंती शाहूराव जाधव यांचा अर्ज आलेवरून संस्थेचे नाव कमी केले असे.