Ferfar #24613 · शिरसगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/6
- Talathi
- सुर्यकांत संजय रणशूर
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
कन्हैया मुळशंकर सेवक ,विजय मुळशंकर सेवक रा. शिरसगांव(खाता क्रमांक2859) गट/सर्व्हे क्रमांक81/6, बिनशेती प्लॉट क्रमांक 5,6,7,25,26,27व 28 चे एकूण क्षेत्र 0.1541 हे.आर.चौ.मी पैकी बिनशेती क्षेत्र 0.0921500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
संकेत विजय सेवक , (खाता क्रमांक :-14611)गट/सर्व्हे क्रमांक 81/6 बिनशेती प्लॉट क्रमांक 5,6 व 7 यांचे एकूण क्षेत्र 0.0921500 हे.आर.चौ.मी आणि
कन्हैया मुळशंकर सेवक , (खाता क्रमांक :-14612)गट/सर्व्हे क्रमांक 81/6 बिनशेती प्लॉट क्रमांक25,26,27,28 चे एकूण क्षेत्र 0.0619500 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील अविभाज्य हिश्याचे पूर्ण बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5418/2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सूची क्रमांक दोन वरून नोंद केली असे.