सातबारा Watch

← शिरसगांव

Ferfar #24634 · शिरसगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
131/6/148
Talathi
सुर्यकांत संजय रणशूर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 खरेदी देणार 1)अनिकेत गोरक्ष बोकन 2) अक्षय गोरक्ष बोकन यांनी खरेदी घेणार अर्चना गोविंद साळुंके यांना गट क्रमांक 131/6/148 वरील ऑर्चीड इको अपार्टमेंट मधील स्टील्ट फ्लोअर वरील सदनिका नंबर 3 कार्पेट क्षेत्र 54.17 चौमी बिल्टप क्षेत्र 58.96 चौमी अमेनेटीज 5.91 चौमी असे एकूण 64.87 चौमी खरेदी दिले असे. नोंद मा दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6178/2026 दिनाक 7/10/2026 वरून नोंद केली असे.