Ferfar #24635 · शिरसगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/अ/ब
- Talathi
- सुर्यकांत संजय रणशूर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
1)बिन ताब्याचे साठेखत करून देणार – नितीन साहेबराव गायकवाड यांचेकडून
बिन ताब्याचे साठेखत करून घेणार – सुमन अशोक जगताप यांनी मौजे शिरसगाव येथिल गट क्रमांक 3/अ/ब मधील क्षेत्र 0.00.50हे.आर क्षेत्राचे बिन ताब्याचे साठेखत करून घेतले
नोंद मा,दुय्यम निबंधक साहेब श्रीरामपूर यांचे कडील बिन ताब्याचे साठेखत दस्त क्रमांक 6037/2026 दिनांक 16/09/2026 च्या सूची क्रमांक दोन वरून नोंद केली असे.
2) बिन ताब्याचे साठेखत करून देणार – नितीन साहेबराव गायकवाड यांचेकडून
बिन ताब्याचे साठेखत करून घेणार – सुनिल बाबूलाल सोनवणे यांनी मौजे शिरसगाव येथिल गट क्रमांक 3/अ/ब मधील क्षेत्र 0.01 हे.आर क्षेत्राचे बिन ताब्याचे साठेखत करून घेतले
नोंद मा,दुय्यम निबंधक साहेब श्रीरामपूर यांचे कडील बिन ताब्याचे साठेखत दस्त क्रमांक 6035/2026 दिनांक 16/09/2026 च्या सूची क्रमांक दोन वरून नोंद केली असे