Ferfar #24639 · शिरसगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- सुर्यकांत संजय रणशूर
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार :साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. राहुरी तर्फे अरबाज अख्तर शेख
लिहून घेणार :प्रविण बाबासाहेब गवारे यांनी सर्व्हे क्रमांक : 242 तपशिल : दिनांक 09/03/2018 रोजी साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि चा प्रविण बाबासाहेब गवारे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 17840 प्रमाणे प्रविण बाबासाहेब गवारे यानी साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. राहुरी जिल्हा अहमदनगर शाखा श्रीरामपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 18506 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.निंबधक श्रीरामपूर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.5926/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.