सातबारा Watch

← शिरसगांव

Ferfar #24651 · शिरसगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
133/46
Talathi
सुर्यकांत संजय रणशूर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक आँफ इ. शा. श्रीरामपुर तर्फे शंकर लक्ष्मण पवार लिहून घेणार : नंदकिशोर दत्तात्रय खंदारे यांनी सर्व्हे क्रमांक : 133/46 तपशिल - 8465 ता.ग.घे . - 8465 स्टेट बँक आँफ इ. शा. श्रीरामपुर - 8465 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.6081/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.