सातबारा Watch

← उक्कलगाव

Ferfar #16019 · उक्कलगाव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
319/3/ब
Talathi
सतीश रखमाजी धरम
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : जयहिंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, शाखा कोल्हार भगवती लिहून घेणार : संदिप बाळासाहेब पवार, बाळासाहेब महादु पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 319/3/ब तपशिल : जयहिंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या शाखा कोल्हार भगवती कडुन जमिन जप्त बाळासाहेब महादु पवार यांची फेरफार क्रमांक 11935 नुसार सर्व्हे क्रमांक : 319/3/ब तपशिल : जयहिंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. यांचा बाळासाहेब महादु पवार यांच्या नावे जप्ती बोजा 11935 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर कब्जेदार सदरी दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयहिंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या शाखा कोल्हार भगवती यांचेकडील पत्र जावक क्र 1486/2026 व दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर कब्जेदार सदरी दाखल असलेले जयहिंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या यांचे नाव कमी करून सर्वे क्रमांक 319/3/ब वर 0.03 हे आर क्षेत्रावर मूळ मालक बाळासाहेब महादु पवार यांचे नाव दाखल केले असे. हितसंबंधितांना नोटीस बजावली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.