सातबारा Watch

← बेलापूर खुर्द

Ferfar #11178 · बेलापूर खुर्द

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
313
Talathi
वर्षा पाराजी कातोरे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या बेलापूर बु. ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब भाऊसाहेब भगत रा. बेलापूर खुर्द यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6318-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 313 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब भाऊसाहेब भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.