सातबारा Watch

← बेलापूर खुर्द

Ferfar #11182 · बेलापूर खुर्द

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
वर्षा पाराजी कातोरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु. लिहुन देणार : अनिल कृष्णा गाढे   रा. बेलापूर खुर्द यांनी दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 240753.00/-अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु यांचेकडील विशेष वसुली व विक्री अधिकारी श्रीरामपूर तालुका सह पतसंस्था फेडरेशन मर्यादित श्रीरामपूर यांचेकडील जावक क्र. ११२/२०२६ दि.०१/०७/२०२६ नुसार कर्जदार अनुराधा अनिल गाढे यांचे कर्ज थकित कर्जापोटी त्यांचे पती जाब देणार श्री. अनिल कृष्णाजी गाढे रा. बेलापूर खुर्द यांचे गट नंबर / सर्वे नंबर ४४ पैकी त्यांचे हिश्य्याचे क्षेत्रावर महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे कलम १५६ (१०७) ११ ड प्रमाणे त्यांचे हिश्य्याचे क्षेत्रावर जप्ती बोजाची नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.