सातबारा Watch

← बेलापूर खुर्द

Ferfar #11185 · बेलापूर खुर्द

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
वर्षा पाराजी कातोरे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु. लिहुन देणार : भानुदास चिमाजी गाढे   रा. बेलापूर खुर्द यांनी दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 162343.00/- वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु यांचेकडील विशेष वसुली व विक्री अधिकारी श्रीरामपूर तालुका सह पतसंस्था फेडरेशन मर्यादित श्रीरामपूर यांचेकडील जावक क्र. रुणोदय/जप्तीबोजा/१४२/२०२६ दि.०१/०७/२०२६ नुसार कर्जदार सतीश भानुदास गाढे यांचे थकित कर्जापोटी त्यांचे एकत्र कुटुंबातील त्यांचे वडील भानुदास चिमाजी गाढे रा. बेलापूर खुर्द यांचे मौजे बेलापूर खुर्द येथील गट नंबर / सर्वे नंबर ६४ पैकी क्षेत्रावर महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे कलम १५६ (१०७) ११ ड प्रमाणे जप्ती बोजाची नोंद केली असे.