सातबारा Watch

← बेलापूर बुद्रुक

Ferfar #9674 · बेलापूर बुद्रुक

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
जप्ती बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
222/50
Talathi
शिंदे गणेश अरुण
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : जप्ती बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील जा.नं./अरुणोदय/ जप्ती बोजा/137/2026 दिनांक 01/07/2026 चा स्थावर मिळकतीवर जप्ती बोजा नोंद करणे कामी चा आदेश प्राप्त झाला की,मौजे बेलापुर बु ता.श्रीरामपूर येथील जाब देणार नं.1 संगिता रमेश माळवदे यांचे नावावर मिळकत नसल्यामुळे जाब देणार 3 किरण कमलाकर माळवदे यांचे नावावरील मौजे बेलापुर बु येथील स्थावर मिळकत गट नं.222/50 पैकी 0.97.50 आर चौमी यांच्या हिस्याची स्थावर मालमत्ता अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बेलापुर बु यांचे कर्जापोटी जप्त केलेली आहे.असा आदेश प्राप्त झालेवरोन गट नं.222/50 च्या इतर अधिकारात त्यांच्या हिश्याच्या मिळकतीवर अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बेलापुर बु यांचे कर्जापोटी जप्ती बोजाची नोंद केली असे.मा विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील आदेशावरोन नोंद केली असे.