सातबारा Watch

← ऐनतपूर

Ferfar #5597 · ऐनतपूर

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
53/2, 53/2/1
Talathi
अक्षय माधव जोशी
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 घोषणापत्र : घोषणापत्र लिहुन ठेवणार :- 1.कैलास चंद्रशेखर वेंकटरामण 2.लिलावती चंद्रशेखर वेंकटरामण यांचे तर्फे व करिता जनरल मुखत्यार म्हणून पंचमुखी बिल्डर्स डेव्हलपर्स प्रो प्रा प्रियंका कृष्णा आगरकर यानी सदर गट नं. ५३/२ व ५३/२/१ मधील जमिनीबाबत प्लॉट पाडणी करण्यात आलेली असून, त्यामध्ये हाउस नं. १ ते १८ असे प्लॉट/बांधकाम क्षेत्र नमूद करण्यात आले आहे. संबंधित प्लॉटचे क्षेत्रफळ व बांधकामाचे क्षेत्र सूची क्र. २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे नोंदविल्याप्रमाने दस्त क्रमांक १७२६ दिनांक ०५/०३/२०२६ नुसार या मिळकतीवर वृंदावन पार्क या नावाने डिक्लेरेशन नोंदविले ठेवले. सूची क्रमांक २ वरून नोंद.