Ferfar #5612 · ऐनतपूर
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/12
- Talathi
- अक्षय माधव जोशी
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
लिहून देणार : अरिहंत नागरी सहकारी पत मर्या श्रीरामपूर
लिहून घेणार : लक्ष्मण परसराम रगडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 61/12 तपशिल : अरिहंत नागरी सह.प.मर्या - 1974
बोजा 5000 31/12/93 - 1974
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांचेकडील जा.क्र.वि-३/अरिहंत नागरी/सहकारी संस्था/बोजा/सन २०२६/११७९ दि.३०/०९/२०२६ यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.