सातबारा Watch

← ऐनतपूर

Ferfar #5613 · ऐनतपूर

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
61/3
Talathi
अक्षय माधव जोशी
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अॅक्सिस फायनान्स लिमिटेड शाखा अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : चंद्रकला अमृत होनराव रा. ऐनतपूर यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6301-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1725000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/3 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकला अमृत होनराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1725000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : विलास अमृत होनराव (खाता क्रमांक :- 235) , किर्ती विलास होनराव (खाता क्रमांक :- 235) ,