Ferfar #5616 · ऐनतपूर
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153/3
- Talathi
- अक्षय माधव जोशी
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु यांचेकडील विशेष वसुली व विक्री अधिकारी श्रीरामपूर तालुका सह पतसंस्था फेडरेशन मर्यादित श्रीरामपूर यांचेकडील जावक क्र. अरुणोदय/जप्तीबोजा/१४१/२०२६ दि.०१/०७/२०२६ नुसार कर्जदार चांद कादर शेख यांचे थकित कर्जापोटी त्यांचे वडील चांद कादर शेख यांचे वारसदार पिरमोहम्मद चांद शेख व इतर ४ यांचे मौजे वळदगाव येथील गट नंबर / सर्वे नंबर १५३/३ पैकी 0.03 क्षेत्रावर महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे कलम १५६ (१०७) ११ ड प्रमाणे जप्ती बोजाची नोंद केली असे.