सातबारा Watch

← ऐनतपूर

Ferfar #5618 · ऐनतपूर

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
53/2, 53/2/1
Talathi
अक्षय माधव जोशी
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 खरेदीखत:- खरेदी करून देणार- कैलास नारायण व्यंकटरामन व लिलावती चंद्रशेखर व्यंकटरामन यांच्या तर्फे व करिता डेव्हलपर पंचमुखी बिल्डर्स तर्फे प्रियंका कृष्णा आगरकर खरेदी करून घेणार- 1) ऋषिकेश राजेंद्र अंभोरे दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्र 4326 दिनांक 24/07/2026 प्रमाणे रक्कम रू 3500000/-चे मौजे ऐनतपूर येथील गट नं ५३/२ ,५३/२/१ पैकी यावर मंजूर नकाशाप्रमाणे वृंदावन पार्क या नावाने इमारतीचे बांधकाम असून सदर बांधकामापैकी ब्लॉक बी मधील रो हाउस नंबर १४ त्याचे तळमजल्याचे बांधीव क्षेत्र २५.४१ चौ.मी.पहिल्या मजल्याचे बांधीव क्षेत्र ३०.६५ चौ.मी.असे एकूण बांधीव क्षेत्र ५६.०६ चौ.मी.सदर खरेदीखत करून दिले. सूची क्रमांक २ वरून नोंद.