Ferfar #14334 · टाकळीभान
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : साई आर्दश मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि शाखा टाकळीभान
गहाणखत लिहुन देणार : रत्नाकर शंकर डुकरे रा. टाकळीभान यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6423-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183/2, 191/4, 217 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रत्नाकर शंकर डुकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.