Ferfar #13426 · निपाणीवडगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- शिंदे गणेश अरुण
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा श्रीरामपूर
लिहून देणार : निखिल शिवाजी उंडे रा.निपाणीवडगांव यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 89 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रतिज्ञापत्र दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 175000/- चा बँक ऑफ बडोदा शाखा श्रीरामपूर यांचा बोजा दाखल केला.दुय्यम निबधंक श्रीरामपूर यांचेकडील प्रतिज्ञापत्रावरोन नोंद केली असे.