सातबारा Watch

← निपाणीवडगांव

Ferfar #13427 · निपाणीवडगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
शिंदे गणेश अरुण
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेन्स लिहून देणार : कम्युनिटी फायनान्स प्रा.लि.शाखा अहिल्यानगर तर्फे व करिता श्री सोमनाथ श्रीधर महाडिक लिहून घेणार : शेख युनूस जमाल ,आसिफ यूनुस शेख,शायरा यूनुस शेख रा.निपाणीवडगांव यांनी सर्व्हे क्रमांक :105 तपशिल : प्रमाणे शेख युनूस जमाल यानी कम्युनिटी फायनान्स प्रा.लि.शाखा श्रीरामपूर करिता श्री रामलखन वसंतराव लामगे यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.12002 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबधंक श्रीरामपूर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6270/2026 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सुची क्रं.2 वरोन नोंद केली असे.