Ferfar #13432 · निपाणीवडगांव
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- शिंदे गणेश अरुण
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार : अशोक सहकारी बँक लि शाखा अशोकनगर
लिहून घेणार : कांतीलाल उत्तम गोराणे रा.निपाणीवडगांव
यांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : दिनांक 08/10/2024 रोजी अशोक सहकारी बँक ली . चा कांतीलाल उत्तम गोराणे यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज. - 12711
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अशोक सहकारी बँक लि शाखा अशोकनगर यांचेकडील जावक क्रं असबँक/कर्ज/79/2026-27 दिनांक 10/09/2026 चे बोजा कमी करण्याबाबतचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.