सातबारा Watch

← निपाणीवडगांव

Ferfar #13434 · निपाणीवडगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
रिकन्व्हेन्स
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
शिंदे गणेश अरुण
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेन्स लिहून देणार : महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स लि शाखा श्रीरामपूर तर्फे शिरिष भाऊसाहेब काळे लिहून घेणार : चंद्रकांत रामभाऊ देवकर रा.निपाणीवडगांव यांनी सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल : दिनांक 08/12/2017 रोजी महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स लि. चा चंद्रकांत रामभाऊ देवकर यांच्या नावे र.रु.140000/- कर्ज. - 10410 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रं 4309 दिनांक 12/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सुची क्रं.2 वरोन नोंद केली असे.