सातबारा Watch

← मातापूर

Ferfar #4048 · मातापूर

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
81/1
Talathi
राहुल कार्लस साठे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कविता विजय राजुळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नंदा बाप बाबासाहेब निर्मळ ऐवजी कविता विजय राजुळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार श्रीरामपुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.490 दि. 21/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- m 25524116 अन्वये नंदा बाप बाबासाहेब निर्मळ ऐवजी कविता विजय राजुळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .