सातबारा Watch

← पढेगांव

Ferfar #9389 · पढेगांव

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
35/1
Talathi
अजय सुरेश साळवे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 रिकन्व्हेंस रिकन्व्हेंस करून देणार – वसुंधरा महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. पढेगाव तर्फे व करीता प्रविण भास्कर उघडे रिकन्व्हेंस करून घेणार – सविता रमेश बनकर क्षेत्र ०.७० हे.आर. रमेश आनंदा बनकर क्षेत्र ०.१९ हे.आर. वरील फेरफार क्र. ८९०२ व ९००३ ने बोजा व गहाणखत नोंद घेतलेली आहे. सदरचा बोजा मा.दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्र. ६०८९/२०२६ दि.०६/१०/२०२६ रोजीच्या रिकन्व्हेंस ऑफ मॉरगेज वरून कमी केली. मा.दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्र. ६०८९/२०२६ दि.०६/१०/२०२६ रोजीच्या रिकन्व्हेंस ऑफ मॉरगेज वरून नोंद.