सातबारा Watch

← मालुंजा बुद्रुक

Ferfar #5205 · मालुंजा बुद्रुक

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
15/1, 21
Talathi
राकेश रमाकांत हरेर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अधिकारी : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था , अहिल्यानगर आदेश क्रमांक : जा.क्र.वि-14/सिन्नर ना. पत/क.100वनि85/परवानगी/26/4205 आदेश दिनांक : 28/07/2026 जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांचेकडील आदेश , जा.क्र.वि-14/सिन्नर ना. पत/क.100व नि85/परवानगी/26/4205 दि.28/07/2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 मधील तरतुदीनुसार सिन्नर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिन्नर(अवसायनात) या संस्थचे कर्जदार चांगदेव पंढरीनाथ बडाख व मीराबाई चांगदेव बडाख यांचे कर्ज प्रकरणाचे अनुषंगाने त्‍यांची मौजे मालुंजा बुद्रुक येथील ग.नं./स.नं. 15/1 चे क्षे.0.50 हे.आर आकार 1.80 रु.पै. व ग.नं./स.नं. 21 चे क्षे.1.17 हे.आर आकार 2.38 रु.पै ही मिळकत सिन्नर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिन्नर(अवसायनात) या संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आली.त्यानुसार 7/12 चे कब्जेदार सदरी सिन्नर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिन्नर(अवसायनात) यांचे नांव दाखल करुन मुळ मालक चांगदेव पंढरीनाथ बडाख व मीराबाई चांगदेव बडाख यांचे नांव इतर हक्कात दाखल केले असे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांचेकडील आदेश जा.क्र.वि-14/सिन्नर ना. पत/क.100वनि85/परवानगी/26/4205 दि.28/07/2026 व कलम 100 अन्वये स्थावर मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र नमुना र (नियम 85 (5)नुसार) वरोन नोंद.