सातबारा Watch

← श्रीरामपूर ग्रा.

Ferfar #15352 · श्रीरामपूर ग्रा.

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2025-06-20
Objection until
2025-07-09
Certified
—
Gat / Survey
24/1ते2/82
Talathi
राजेश संपतराव घोरपडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/06/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/06/2025 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : 80/2024 आदेश दिनांक : 15/04/2025 मा.उपविभागीय अधिकारी साहेब श्रीरामपूर भाग श्रीरामपूर यांचे कडील आर टी.एस अपील क्रमांक ८०/२०२४ दिनांक १५/०४/२०२५ च्या निकाल पत्र वरून व अपिलाच्या कालावधी संपल्यामुळे मौजे श्रीरामपूर येथील ग.नं २४/१ते२/८२ मधील फेरफार क्रमांक १२२५० ने दाखल झालेले नाव कमी करून मयत खातेदार ट्रेड युनियन सेंटर श्रीरामपूरचे सेक्रेटरी श्री भिमराज रभाजी बावके यांचे नाव दाखल केले निकाल पत्रावरून नोंद.