Ferfar #7357 · भैरवनाथनगर
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/2/216/4
- Talathi
- आकाश बाळकृष्ण गावडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
फैजान ए कन्झुल इमान ट्रस्ट करिता अध्यक्ष अब्दुल सत्तार शेख यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/2/216/4 खाता क्रमांक 3214 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
फिरदोस मुश्ताक शाह , (खाता क्रमांक :-463410) यांना दुय्यम निंबधक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 3562 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले गावी फेरफार क्रमांक 7156 अन्वये फेरफार नोंद घेण्यात आली होती सदर 7/12 अंमल योग्य रीत्या न झाल्याने नव्याने फेरफार नोंद घेण्यात आली असे.खरेदी दस्ताचा अंमल सातबारा वर योग्य रित्या न झाल्याने सदर फेरफार दस्ताची नोंद परत घेतली असे.