Ferfar #7362 · भैरवनाथनगर
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24-07-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 24-07-2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी अशोक सहकारी बँक यांचा जप्ती बोजा पत्र प्रमाणे खातेदार प्रविण बाबुराव फरगडे रा. भैरवनाथनगर यांच्या मिळकती वर विशेष वसुली व विक्री अधिकारी अशोक सहकारी बँक जावक क्रमांक ASB/ 30/2026/2027 दिनांक 11/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 393434 /-जप्ती बोजागट नंबर/सर्वे नंबर 41/4, 41/2, वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी अशोक सहकारी बँक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 393434/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 393434/- जप्ती बोजा दाखल केला.