सातबारा Watch

← दत्तनगर

Ferfar #4935 · दत्तनगर

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
12/76
Talathi
सुरेंद्र मधुकर पवार
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गोदरेज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा शिर्डी तर्फे व करिता मयूर राम न्हावले गहाणखत लिहुन देणार : श्री गणेश मित्रमंडळ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या दत्तनगरचे नवीन सभासद मंगल रविंद्र वाडेकर . रा. दत्तनगर यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6449-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1022000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/76 क्षेत्र 1.1130 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्री गणेश मित्रमंडळ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या दत्तनगरचे नवीन सभासद मंगल रविंद्र वाडेकर . यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1022000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रविंद्र कन्हैय्यालाल वाडेकर (खाता क्रमांक :- 4595) , ऋतिक रविंद्र वाडेकर (खाता क्रमांक :- 4595) ,