सातबारा Watch

← दत्तनगर

Ferfar #4938 · दत्तनगर

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1/90
Talathi
सुरेंद्र मधुकर पवार
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स को.लि.कं शाखा श्रीरामपूर गहाणखत लिहुन देणार : संघकारा बुध्दरत्न डोळसे रा. दत्तनगर यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6517-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 865818.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/90 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संघकारा बुध्दरत्न डोळसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 865818.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.