Ferfar #4411 · भालगाव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- रुचिता मच्छिंद्रनाथ कडाळी
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026
रिकन्व्हेंस लिहून देणार : महिंद्रा रुरल हौसिंग फायनन्स लिमिटेड शाखा गंगापूर
रिकन्व्हेंस लिहून घेणार : विमलाबाई बाळासाहेब शिदे रा भालगाव ता नेवासा.
इतर माहितीः मौजे भालगांव ता. नेवासा येथील विमलाबाई बाळासाहेब शिंदे यांचे नावावरील गट क्रं. 78 पै क्षेत्र 0 हे 80 आर क्षेत्र त्यातील तदंगभूतवस्तुसह गहाणखत दस्त क्रं. 4072/2016 अन्वये तारण गहाण दिले होते ते संपुर्ण क्षेत्र आज रोजी रिकन्व्हेन्स (ऋणमुक्त) करुन दिलेले आहे.दुय्यम निबंधक नेवासा दस्त क्रमांक 6129/2026 दिनांक 06/10/2026 सुची क्रमांक दोन वरून नोंद.