Ferfar #4417 · भालगाव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 259
- Talathi
- रुचिता मच्छिंद्रनाथ कडाळी
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : मा.व्यवस्थापक,लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पा. ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. नेवासा खूर्द ता.नेवासा
लिहुन देणार :) संदीप शिवाजी वीर, विलास शिवाजी वीर रा. भालगाव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6877 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00,000/- कर्ज घेऊन मौजे भालगाव गट नंबर/ सर्वे नंबर 259 कर्जदार संदीप शिवाजी वीर यांचे नावावरील क्षेत्र 0 हे 50 आर हे संपूर्ण क्षेत्र तसेच जामिनदार नं. 1 विलास शिवाजी वीर यांचे नावावरील क्षेत्र 0 हे 30 आर हे संपुर्ण क्षेत्र, वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप शिवाजी वीर, विलास शिवाजी वीर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 05/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्रंमाक दोन वरून नोंद.