सातबारा Watch

← गोधेगांव

Ferfar #4742 · गोधेगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
107/1/अ, 17, 186/1
Talathi
रुचिता मच्छिंद्रनाथ कडाळी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026 बाजुस दाखल केलेल्या मौजे गोधेगांव गट नं 17,186/1 व 107/1/अ च्या जमीनीचे खातेदार ज्ञानेश्वर रामकृष्ण धिर्डे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ज्ञानेश्वर रामकिसन धिर्डे ऐवजी ज्ञानेश्वर रामकृष्ण धिर्डे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नेवासा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कावि/कुका/2653/2026 दि. 23/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्राने गुरुवार ते बुधवार सप्टेबर 3-9,2026 मध्ये अनुक्रमांक एम- 26276503 मध्ये जुने नाव ज्ञानेश्वर रामकिसन धिर्डे ऐवजी ज्ञानेश्वर रामकृष्ण धिर्डे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .आदेशा वरून नोंद.