Ferfar #4743 · गोधेगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- रुचिता मच्छिंद्रनाथ कडाळी
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026
मा.तहसीलदासाहेब यांच्या कडील आदेश क्रमांक: क्रं.वाटप/एसआर/126/2026 दिनांक 29/10/2026 अर्जदार :- 1) पंढरीनाथ कुंडलीक पठाडे रा. गोधेगांव ता नेवासा यांचा मौजे गोधेगांव गट नं 46 क्षेत्र 0 हे 79 आर यांनी खालील प्रमाणे वाटप केले 1) सार्थक पोपट पठाडे अपाक पोपट पंढरीनाथ पठाडे यांना मौजे गोधेगांव गट नं 46 क्षेत्र 0 हे 79 आर पैकी क्षेत्र 0 हे 39.50 आर पुर्व पश्चिम लांबची उत्तर बाजुची वाटणी क्षेत्र दिले. 2) वैशाली संतोष पठाडे मौजे गोधेगांव गट नं 46 क्षेत्र 0 हे 79 आर पैकी क्षेत्र 0 हे 39.50 आर पुर्व पश्चिम लांबची दक्षिण बाजुची वाटणी क्षेत्र दिले. या प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल 1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे वाटप झाले. मा.तहसीलदासाहेब नेवासा यांच्या कडील आदेशावरून नोंद.