सातबारा Watch

← माळेवाडी खालसा

Ferfar #2357 · माळेवाडी खालसा

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
7/1/अ
Talathi
रविंद्र पुंडलिकराव खेडकर
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : टोका प्रवरासंगम वि का सेवा सह सोसायटी लिहून घेणार : राजु बन्सी आघाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 7/1/अ तपशिल : टोका प्रवरासगम सोसा - 716 टोका प्रवरासगम सोसा - 951 टोका प्रवरासंगम सहकारी सो. - 1037 राजुचा हि - 1037 टोका प्र.संगम वि.का.से.स.सो.लि. - 1338 राजुचा हिस्सा - 1338 दिनांक 14/05/2020 रोजी टोका प्रवरासंगम वि.का.से.स.सो.लि. चा राजु बन्सी आघाडे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 1884 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत टोका प्रवरासंगम वि का सेवा सह सोसायटी यांचेकडील पत्र दि 19 /10/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.