सातबारा Watch

← मुरमे

Ferfar #1782 · मुरमे

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
20/1
Talathi
अमोल चंद्रकांत केळगंद्रे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : मुरमे वि.का.सेवा सह. सोसा. ली, मुरमे लिहुन देणार : धन्नू शंकर पल्हारे रा. मुरमे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 20/1 क्षेत्र 0.3350 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.