Ferfar #12488 · बेलपिंपळगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : श्री हनुमान बेलपिंपळगाव विविध का.सेवा सह सोसायटी लिमिटेड, बेलपिंपळगाव
लिहुन देणार : किशोर अरुण कोठुळे रा. बेलपिंपळगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 574,598,599/2 क्षेत्र 0.70 आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.