सातबारा Watch

← बेलपिंपळगांव

Ferfar #12491 · बेलपिंपळगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
446/2, 446/3/ब, 447/2
Talathi
सोपान काकासाहेब गायकवाड
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,संगमनेर, ता.संगमनेर जि.आहील्यानगर लिहुन देणार : 1)मंगलबाई संजय मेहेत्रे 2)संजय सुर्यभान मेहेत्रे 3)कर्जदार सागर संजयकुमार मेहेत्रे 4)जामीनदार नं 1 कल्याण पांडुरंग रासकर 5)जामीनदार नं 2 छबूराव पिरताजी गेठे रा. बेलपिंपळगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5656 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन मौजे बेलपिंपळगाव ता.नेवासा जि.अहिल्यानगर शिवारातील सहकर्जदार नं 1 व 2 यांच्या गहाण दिलेल्या शेतजमिनी 1)गट नंबर/ सर्वे नंबर 446/3/ब क्षेत्र 0 हे 25 आर आकार 0 रु 35 पैसे 2) गट नंबर 446/2 क्षेत्र 0 हे 21 आर आकार 0 रु 65 पैसे 3)गट नं 447/2 क्षेत्र 0 हे 16 आर आकार 0 रु 70 पैसे बोजा दाखल करणेबाबत श्री संजय सुर्यभान मेहेत्रे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्रमांक 2 वरून नोंद.