सातबारा Watch

← बेलपिंपळगांव

Ferfar #12492 · बेलपिंपळगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
676/2/4
Talathi
सोपान काकासाहेब गायकवाड
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026 लिहुन घेणार : श्री हनुमान ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था मर्यादित, बेलपिंपळगाव ता.नेवासा लिहुन देणार : अशोक हिरालाल पवार   रा. बेलपिंपळगांव यांनी श्री हनुमान ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था मर्यादित, बेलपिंपळगाव यांच्याकडील डिक्लेरेशन (प्रतिज्ञापत्रक)दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 676/2/4 क्षेत्र 0.45 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक हिरालाल पवार   यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक श्री हनुमान ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था मर्यादित, बेलपिंपळगाव यांचेकडील डिक्लेरेशन (प्रतिज्ञापत्रक)दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. श्री हनुमान ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था मर्यादित, बेलपिंपळगाव यांचेकडील डिक्लेरेशन (प्रतिज्ञापत्रक) वरून नोंद.