Ferfar #12500 · बेलपिंपळगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- सोपान काकासाहेब गायकवाड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
.
कोर्ट हुकूमनामा
मे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु.डी) नेवासा यांच्या कोर्टमधील रे.मु.नं 634/2026 सादर दिनांक.06/10/2026 तसेच फायलिंग दस्त अनुक्रमांक 361/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये कोर्ट हुकूमनामा होऊन वादी अवधूत हरीदास गटकळ प्रतिवादी 1)हरिदास दगडू गटकळ 2)शितल अवधुत गटकळ 3)जयश्री संभाजी भांगे यांच्यामध्ये कोर्ट सुलेनामा होऊन मौजे बेलपिंपळगाव ता.नेवासा येथील गट/सर्व्हे नं 83 यापैकी क्षेत्र 1.60 आर पोट खराबा 0.06 आर चे खालील प्रमाणे वाटप झाले.
1)वादी अवधुत हरिदास गटकळ यांना गट नं 83 यापैकी क्षेत्र 1 हे 20 आर दिशा पूर्वेकडील
2)प्र.वादी नं 1. हरिदास दगडु गटकळ यांना गट नं 83 यापैकी क्षेत्र 0 हे 40 आर पो.ख.0.06 आर दिशा पश्चिमेकडील
प्रतिवादी नं. 3 जयश्री संभाजी भांगे हिने भावासाठी, वडिलांसाठी, भाऊजईसाठी तिचा दावा मिळकती असलेला हिस्सा स्वखुशीने सोडून दिलेला आहे. हे उभयतांना मान्य व कबूल आहे.
दावा मिळकतीत असलेली विहीर, बोअर, इलेक्ट्रिक मोटार, पाईपलाईनचे पाणी वादी व प्रतिवादी यांनी हिस्सा प्रमाणे घ्यावयाचे आहे. व त्याचा विज बिल, दुरुस्तीचा खर्च उभयतांनी हिस्सा प्रमाणे करावयाचा आहे. हे उभयतांना मान्य व कबूल आहे.
मे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु.डी) नेवासा यांच्या कोर्टमधील रे.मु.नं 634/2026 सादर दिनांक.06/10/2026 तसेच फायलिंग दस्त अनुक्रमांक 361/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये कोर्ट हुकूमनामा तसेच दुय्यम निबंधक नेवासा यांच्याकडील कलम 89(अ) अन्वये फायलिंग सुची क्रमांक 2 वरून नोंद.