सातबारा Watch

← बहिरवाडी

Ferfar #2232 · बहिरवाडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
रुचिता मच्छिंद्रनाथ कडाळी
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- निर्मला गोरक्षनाथ हेलवडे रा. बहिरवाडी(खाता क्रमांक404) यांचे गट/सर्व्हे क्रमांक77, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 30 आर हे त्यांनी लिहुन घेणार : 1)जनाबाई रोहीदास पटारे , (खाता क्रमांक :-766) गट/सर्व्हे क्रमांक 77 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 30 आर. लिहुन देणार:- निर्मला गोरक्षनाथ हेलवडे रा. बहिरवाडी(खाता क्रमांक404) गट/सर्व्हे क्रमांक77, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 30 आर हे त्यांनी लिहुन घेणार : 2) उषाबाई शंकरराव हेलवडे , (खाता क्रमांक :-767)गट/सर्व्हे क्रमांक 77 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 30 आर. इतर माहिती: मौजे- बहिरवाडी येथील गट क्र. 77 क्षेत्र-2 हे 45 आर या संपुर्ण गटाचे क्षेत्रापैकी लिहुन देणार यांचे नावावरील संपुर्ण क्षेत्र ० हे 60 आर क्षेत्रापैकी लिहून घेणार- 1) जनाबाई रोहीदास पटारे यांना 0 हे 30 आर क्षेत्र व लिहुन घेणार- 2) उषाबाई शंकरराव हेलवडे यांना 0 हे 30 आर क्षेत्र आज रोजी कायम खरेदीखताने विक्री केलेले आहे. यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3529 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 341000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.फेर नंबर 2202 रद्द फेरनोंद घेतली सुची क्रंमाक दोन वरून नोंद.