सातबारा Watch

← खलालपिंप्री

Ferfar #2096 · खलालपिंप्री

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
67/1/ब/1
Talathi
मांगीलाल मोहन राठोड
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 तहसीलदार नेवासा यांचेकडील क्रं.पुनर्वसन/एसआर/273/2026 नेवासा दि.30/09/2026 तसेच मा. महाराष्ट्र शासन, राज्य व वन (मदत व पुनर्वसन) विभागा शासन निर्णय क्र.आर.ए.-2019/र-1, दिनांक 07 मार्च, 2019,मा.जिल्हाधिकारी अहमदनगर, पुनर्वसन शाखा,जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांचे कडील पत्र क्र. कावि/26क/295/2019, दिनांक 19/06/2019 व मा.जिल्हाधिकारी अहिल्यानगर, पुनर्वसन शाखा यांचे कडील आदेश क्र. कार्या/26ब/267/2026 दि.6/1/2026 अन्वये मौजे खलालपिंप्री येथील खातेदार अशोक नाथा बोरुडे यांचे मालकीचे ग.नं.67/1/ब/1 क्षेत्र 0.40 आर या जमिनीची भूमिहीन म्हणून वाटप जमीन नजराणा रक्कम 50 टक्के भरणा केलेने त्यांची भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केली असे आदेशावरून नोंद.