सातबारा Watch

← खडके

Ferfar #6729 · खडके

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
17/2/अ/2
Talathi
मांगीलाल मोहन राठोड
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा.शाखाधिकारी साहेब, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को. ऑप बँक लि.बीड शाखा मुकिंदपुर नेवासा फाटा गहाणखत लिहुन देणार : बबन त्रिंबक भांगे रा. खडके यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 5378-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/2/अ/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन त्रिंबक भांगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : जामिनदार नं. 2 - महादेव शेषराव मेहत्रे (खाता क्रमांक :- ) , जामिनदार नं. 1 - प्रशांत नारायण बडाख (खाता क्रमांक :- 1515) ,