Ferfar #14851 · नेवासा बुद्रूक
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसूली/7403/2026 दिनांक 17/03/2026 व तहसील कार्यालय नेवासाक्र.कावि/कु.का./1652/2026 दिनांक 06/07/2026 नुसार श्री संत नागेबाबा ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.नेवासा यांचे थकबाकी पोटी कर्जदार 1. नितिन सुनिल सोनवणे गट नंबर 85/1 क्षेत्र 1 हे 00 आर , 85/2/अ क्षेत्र 0 हे 53 आर पो.ख.0 हे 01 आर , जामीनदार सचिन सुनील सोनवणे गट नंबर 85/1 क्षेत्र 1 हे 00 आर , गट नंबर 85/2/अ क्षेत्र 0 हे 53 आर पो.ख.0 हे 01 आर , रोहन सुनील सोनवणे गट नंबर 85/1 क्षेत्र 1 हे 00 आर, गट नंबर 85/2/अ क्षेत्र 0 हे 55 आर ,संगीता सुनील सोनवणे गट नंबर 85/1 क्षेत्र 1 हे 02 आर गट नंबर 85/1 पैकी क्षेत्र 1 हे 00 आर, अक्षय अशोक दळवी गट नंबर 100 क्षेत्र 0 हे 79 आर , कृष्णा बाबासाहेब कदम गट नंबर 37/1 क्षेत्र 0 हे 60 आर वर र.रु.1931535/- थकबाकी पोटी या मिळकतीमध्ये असलेल्या क्षेत्रावर स्थावर मालमत्ता जप्तीची नोंद घेतली.
विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसूली/7403/2026 दिनांक 17/03/2026 व तहसील कार्यालय नेवासाक्र.कावि/कु.का./1652/2026 दिनांक 06/07/2026 यांचेकडील शेरा वरून नोंद.