Ferfar #14855 · नेवासा बुद्रूक
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय अहमदनगर यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसुली/7403/सन 2026 दिनांक 17/03/2026 व तहसील कार्यालय नेवासा क्र.कावि/कु.का./1653/2026 दिनांक 06/07/2026 नुसार श्री संत नागेबाबा ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.नेवासा यांचे थकबाकी पोटी कर्जदार सचिन सुनील सोनवणे यांचे गट नंबर 85/1 क्षेत्र 1 हे 00 आर. , गट नंबर 85/2/अ क्षेत्र 0 हे 53 आर तसेच जामीनदार राजेंद्र शरद डमाळे गट नंबर 446 क्षेत्र 0 हे 69 आर या क्षेत्रावर स्थावर मालमत्ता जप्तीची नोंद घेतली.
विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय अहमदनगर यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसुली/7403/सन 2026 दिनांक 17/03/2026 व तहसील कार्यालय नेवासा क्र.कावि/कु.का./1653/2026 दिनांक 06/07/2026 यांचेकडील शेरावरून नोंद