Ferfar #14861 · नेवासा बुद्रूक
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसूली/1034/2026 दिनांक 25/08/2026 व तहसील कार्यालय नेवासा क्र.कावि/कु.का./2510/2026 दिनांक 23/09/2026 नुसार लोकणेते स्व.मारुतरावजी घुले पाटील ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.नेवासा खुर्द यांचे थकबाकी पोटी कर्जदार 1. राजेंद्र शरद डमाळे यांचे गट नंबर 446 क्षेत्र 0 हे 69 आर , जामीनदार भाऊसाहेब सोन्याबापू जाधव गट नंबर 492 क्षेत्र 0 हे 74 आर , नितिन सुनील सोनवणे गट नंबर 85/2/3 क्षेत्र 0 हे 53 आर वर र.रु.614068/- थकबाकी पोटी या मिळकतीमध्ये असलेल्या क्षेत्रावर स्थावर मालमत्ता जप्तीची नोंद घेतली.
विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन /निवाडा वसूली/1034/2026 दिनांक 25/08/2026 व तहसील कार्यालय नेवासा क्र.कावि/कु.का./2510/2026 दिनांक 23/09/2026 यांचेकडील शेरा वरून नोंद.