सातबारा Watch

← नेवासा बुद्रूक

Ferfar #14881 · नेवासा बुद्रूक

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
अशोक दशरथ कैदके
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 मे.तहसिलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/41/2026 दिनांक 16/06/2026 अन्वये खातेदार अरुण गंगाराम हापसे व इतर यांचे नेवासा बुद्रुक येथील गट नंबर 23 क्षेत्र 8 हे 95 आर अधिक पो.ख.0.00 आर हया जमीनीस 32 ग प्रमाणपत्र मिळून 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असुन शासन परिपत्रक क्र.टि.एनसी 04/2013/प्र.क्र.196/ज.1 दिनांक 16/07/2014 नुसार नेवासा बुद्रुक येथील गट नंबर 23 क्षेत्र 8 हे 95 आर अधिक पो.ख.0.00 आर चे इतर नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा कमी करून व भोगवटादार वर्ग 2 ऐवजी भोगवटादार वर्ग 1 करणेस परवानगी देणेत येत आहे असे आदेशावरून नोंद