सातबारा Watch

← नेवासा बुद्रूक

Ferfar #14896 · नेवासा बुद्रूक

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
999
Talathi
अशोक दशरथ कैदके
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026वादी चंद्रकांत मोहन पिंपळे यांना दावा मिळकत मौजे नेवासा बु, ता. नेवासा येथील शेतजमिन गट नंबर ९९९ क्षेत्र १ हे ५१ आर, यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिण बाजुकडील ० हे ७६.५० आर.चौ.मी. क्षेत्र सदरचे तडजोडी अन्वये कायम स्वरुपी प्रत्यक्ष कब्जात देण्यात आलेले आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे. प्र.वादी नं. १ लंकाबाई अरुण पिंपळे, प्र.वादी नं. ४ मयुर अरुण पिंपळे अपाक जनक आई प्र.वादी नं. १ लंकाबाई अरुण पिंपळे, यांना दावा मिळकत मौजे नेवासा बु, ता. नेवासा येथील शेतजमिन गट नंबर ९९९ क्षेत्र १ हे ५१ आर, यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तर बाजुकडील ० हे ७४.५० आर.चौ.मी. क्षेत्र सदरचे तडजोडी अन्वये कायम स्वरुपी प्रत्यक्ष कब्जात देण्यात आलेले आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.प्र.वादी नं. २ शितल अरुण पिंपळे (आधारकार्ड वरील नाव- शितल दिपक मिसाळ), प्र.वादी नं. ३ योगीता अरुण पिंपळे, प्र.वादी नं. ५ सोनाली भाऊसाहेब इसरवाडे, प्र.वादी नं. ६ अश्विनी नारायण भाकड यांनी त्यांचा दावा मिळकती मध्ये असलेला हिस्सा कायम स्वरुपी आई व भावासाठी सोडुन दिलेला आहे. प्र.वादी यांचा सणवार, चोळी बांगडी हे प्र.वादी नं. १ करणार आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे. तसेच वादीस सदरच्या वाटपात देण्यात आलेल्या क्षेत्राच्या पश्चिम बांधाने दक्षिण उत्तर असा १० फुट रुंदीचा रस्ता वादी व प्र.वादी नं. १ व ४ यांच्या शेतजमिनीमध्ये जाण्याकरीता सामाईकात ठेवण्यात आलेला आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे. वरील प्रमाणे मौजे नेवासा बुद्रुक येथील शेतजमीनीचाकोर्ट हुकूमनामा झाला आहे.मा.न्यायालयाकडील हुकुमनामा व दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील कलम 89 अ अन्वये फायलिंग सुचि क्र.2 वरून नोंद