सातबारा Watch

← पुनतगांव

Ferfar #4942 · पुनतगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
111/1/अ, 111/1/ब, 117
Talathi
सोपान काकासाहेब गायकवाड
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया,शाखा पाचेगाव ता.नेवासा लिहुन देणार : शगुफ्ता युसुफ इनामदार  रा. पुनतगांव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांच्याकडील दस्त क्रमांक 388 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/1/अ यापैकी क्षेत्र 0.12 आर तसेच गट/सर्व्हे नं 111/1/ब यापैकी क्षेत्र 0.71 आर तसेच गट/सर्व्हे नं 117 यापैकी क्षेत्र 0.80 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री शगुफ्ता युसुफ इनामदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया,शाखा पाचेगाव यांचेकडील बँक प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. युनियन बँक ऑफ इंडिया,शाखा पाचेगाव यांचेकडील बँक प्रतिज्ञापत्र वरून नोंद.